आज 01 मार्च 2024
2023-2024 या आर्थिक वर्षांचा शेवटचा महिना
*येत्या 30 दिवसात खालील 7 गोष्टी नक्की करा*
1. आपण जो काय खर्च करतो त्याची *नोंद* ठेवा. आपला खर्च आपल्या एकूण उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त जाऊ देऊ नका.
2. *आरोग्य विमा* किमान 50 लाखचा काढून ठेवा.(तो काढणे शक्य नसेल तर अचानक कुठला मोठा आजार/ अपघात झाला तर त्यासाठी 50 लाख रु खर्चासाठी बाजूला काढून ठेवा). जगभरात maximum लोक दवाखान्याचा खर्च न झेपल्याने कर्जबाजारी होतात, जीव गमावतात, शिक्षण आणि इतर गोष्टी अर्धवट सोडतात.
3. *टर्म इन्शुरन्स -* आपल्याला वार्षिक उत्पन्नाच्या किमान 20-25 पट टर्म इन्शुरन्स काढून ठेवा.
4. *Guerenteed Return plan*
- एक अशी योजना घ्या की उद्या तुमचे पैसे असलेली बँक बुडाली, market खाली गेले, महामारी आली तरी ठरलेले रिटर्न्स देईलच-
-
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. *आपण पैसा कमवतो म्हणजे बिया कमवतो त्यातील थोड्या खायच्या थोड्या खर्चायच्या आणि बाकी सर्व जमिनीत पेरायच्या. त्या जमिनीत पेरल्या म्हणजे इन्व्हेस्ट केल्या तर त्याच्या हजारो बिया आपल्याला नंतर मिळतील नाहीतर आहे तेवढ्याच राहतील आणि खराब होतील.*
*5.आहार आणि व्यायाम -*
सध्या मी अनेकांना आर्थिक नियोजन साठी भेटतो तर त्यात डायबेटिस चे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी खालील गोष्ट करा
साखर, मैदा, junk food यांचे सेवन कमी करा किंवा बंद करा . दिवसातून किमान अर्धा ते एक तास व्यायाम करा. चालणे हा सुद्धा चांगला व्यायाम आहे.
*6.आनंदी रहा, मानसिक ताण कमी करा -*
आपण चालवत असलेल्या नाते टिकवूया चळवळ मध्ये आज जवळपास 74 हजार लोक झाले आहेत. त्यात मानसिक ताण वाढत असल्याचे अनेक ठिकाणी लक्षात आले. तर तो कमी करण्यासाठी थोडे ध्यान करा. विनोदी shows बघा, आपल्याबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर दुर्लक्ष करा.अधिक ताण आल्यास समुपदेशकाची मदत घ्या. जवळच्या विश्वासू व्यक्तीकडे मन मोकळे करा. आनंदी रहा
*7. Health आणि Term इन्शुरन्स* काढल्यानंतर किमान छोटीशी एक *SIP* सुरु करा. मार्केट खाली वर होत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका.
अधिक माहितीसाठी हक्काने कॉल किंवा मेसेज करा
आपलाच
©संकेत मुनोत
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लगार
8668975178
प्रामाणिक सल्ला उत्तम सेवा