*'महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र'* यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होणाऱ्या *'युवकांसाठी करिअर कट्टा'* यांच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकात हा प्रकाशित झाला आहे.
टर्म इन्शुरन्स हा प्रत्येक जबाबदार व्यक्तीने काढायलाच हवा.
आपण विकसित देशांतील कुटुंबव्यवस्थेला नावे ठेवत असतो कि ते कुटुंबाची काळजी घेत नाही वगैरे पण वास्तव याउलट आहे. तिकडे अचानक काही झाल्याने कुटुंबाचे असे हाल होत नाहीत कारण तिथे 100% लोकांनी टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स केलेला असतो पण आपल्याइकडे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते ज्यामुळे अचानक काही झाले तर कुटुंबाचे हाल होतात.
अर्थात हा घेताना पण व्यवस्थित गोष्टी पाहून नाही घेतला तर आपल्यानंतर सुद्धा कुटुंबाला काही मिळणार नाही त्यामुळे काय-काय पहावे तेही सविस्तर यात मांडले आहे. आपण अवश्य वाचावा आणि कसा वाटला त्याची प्रतिक्रिया द्यावी शिवाय आपण केला नसल्यास तो लवकरात लवकर करुन जबाबदार नागरीक बनावे.
आपलाच
संकेत मुनोत, MDRT, USA
संस्थापक, Wealthbridge Financial services
8668975178
No comments:
Post a Comment