बालेवाडी, पुणे येथील एका IT कंपनी मध्ये *Financial Planning* संदर्भात मार्गदर्शन सत्र घेण्याचे निमंत्रण मागच्या week मध्ये मिळाले.
तेथील Founder Member Santosh Patil यांनी माझे सेशन झाल्यावर त्याबद्दल लिहले आहे. ते खालील प्रमाणे...
मागील आठवड्यात *सुप्रसिद्ध Financial Planner संकेत मुनोत* यांचे *आर्थिक नियोजन* या विषयावर मार्गदर्शनपर सत्र आम्ही आमच्या टीमसाठी आयोजित केले होते .संकेत मुनोत यांनी आमच्या टीमला यावेळी हसत खेळत आणि सोप्प्या शब्दात याबद्दलच्या अनेक गोष्टी समजावून सांगितल्या..
*"आपण पैसे किती कमवावे?"* ते आपल्या हातात नसते पण *"कमवलेल्या पैश्याचे नियोजन कसे करावे?"* हे मात्र आपल्या हातात असते. आणि हे *#अर्थिक #नियोजन* व्यवस्थित असेल तर आपला *आहे तो #पैसा ही वाढत जातो शिवाय मध्ये काही मोठे काही #संकट आले तरी आपण त्याला सक्षमपणे तोंड देऊ शकतो.*
*Health Insurance, Term Insurance, Gauranteed Return Plans, Pension Plans, Mutual Fund (SIP), child education plans यांचे गुंतवणूकीतील योग्य प्रमाण आणि त्यातील बारकावे उदाहरणासह खुपच उत्तम रीतीने त्यांनी मांडले. यासंदर्भात टीममधील विविध लोकांनी विचारलेल्या शंका-प्रश्नांचे देखील अतिशय छान निरसन केले. *संकेतच्या या सत्रातील महत्त्वाचा भाग सांगायचा झाला तर Financial Pyramid चा, ज्याचा पाया (Health/Term Insurance, Retirement planning) आपण सर्वात आधी भक्कम केला पाहिजे.*
या सेशन नंतर त्यांनी 'म. गांधीजी आणि गैरसमज' याबाबत सुद्धा चांगले मार्गदर्शन केले आणि टीम मधील प्रत्येक व्यक्तीकडून गांधीजींबद्दल एक-एक प्रश्न घेऊन त्या त्या प्रश्नाबद्दल गांधींनी केलेले काम आणि जागतिक महत्व उदाहरणसह पटवून दिले...
*#समाजस्वास्थ्य मजबूत ठेवण्यासाठी गांधींविचारांची* तर *#स्वतःचे आणि #कुटुंबाचे अर्थिक स्वास्थ्य मजबूत ठेवण्यासाठी अर्थिक नियोजनाची* आवश्यकता कशी आहे? हे त्यांनी उदाहरणासाह प्रामाणिकतेने समजावून सांगितले. मी सर्वांना विनंती करतो कि संकेत मुनोत ( 8668975178) कडुन आपले अर्थिक नियोजन करून घ्यावे.
त्यांची गांधींविचारांच्याप्रमाणेच अर्थिक नियोजनावरची सेशन्स पण देशभर होऊन लोक आर्थिक सक्षम आणि साक्षर होवोत अशा शुभेच्छा यावेळी आम्ही त्यांना दिल्या.
संतोष पाटील
#financialliteracy #FinancialPlanning
No comments:
Post a Comment