#Waiting Period म्हणजे प्रतीक्षा कालावधी
आपण कुठल्याही कंपनीचा individual / Family Health Insurance काढला तर त्यात पॉलिसी सुरु झाल्यापासून सोबतच्या फोटोतील आजार 2 वर्षानंतर कव्हर होतात.
अर्थात हे सोडूनही कोरोना, कावीळ, मलेरिया आणि अचानक तातडीने होणारे असे हजारो आजार आहेत ते एक महिन्या नंतर लगेच कव्हर होतात.
पॉलिसी काढतांना हे लक्षात ठेवा...
आपलाच
संकेत मुनोत
आर्थिक तज्ञ आणि विमा सल्लागार
8668975178
No comments:
Post a Comment