#Valentine day च्या दिवशी पेमगिरी गावातील मारुती मंदिरात विद्यार्थ्यांशी हसत-खेळत #प्रेम आणि #गांधी यावर संवाद झाला माझ्या व्याख्यानानंतर एका चिमुकल्या विद्यार्थ्यांने प्रश्न विचारला♥️🌹
"सर जगभर गांधींकडून वेगवेगळ्या लोकांनी प्रेरणा घेऊन चांगले काम केले पण त्या गांधीजींना कोणी एवढे चांगले विचार दिले जे ते सगळीकडे देऊ शकले?
मला त्याला काय उत्तर द्यावे ते लगेच सुचत नव्हते पण त्याने जो प्रश्न विचारला त्यामुळे भारी वाटले , अशी प्रश्न विचारणारी पिढी तयार झाली पाहिजे...
आजच कोणी तरी पाठवलेली कविता यानिमित्त आठवली..
मेरे बच्चे
तुम इतना #प्रेम करना
कि एक #नफ़रत से भरते समाज में
तुम्हारा बस होना भरही #विद्रोह लगे।।
#valentinewithGandhi #love
खूप छान
ReplyDelete