AddThis code

Monday, March 14, 2022

आंतराराष्ट्रीय पुरुष दिवस (International Men's Day) निमित्त मर्द का दर्द समजून घेऊया - जैन जागृती - जानेवारी 2022 मधील लेख♥️

12 comments:

  1. Khupch muddesud mandani ahe Sir .. ani hi vastusthithi ahe ... pahilyanda bgtoy purusha sathi tyanchya samasya mandatana... realy great Sanket Sir

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेख आहे

    ReplyDelete
  3. अभ्यासपूर्ण लेख...

    ReplyDelete
  4. खूपच छान लेख आहे सर. समाज जाणीवपूर्वक पुरुषाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढवण्यापेक्षा पुरुष म्हणून वाढवण्यात जास्त भर देतो. आणि त्याचा परिणाम पुरुष व स्त्रिया दोन्ही घटकावर होतो. काही ठिकाणी पुरुष स्त्रियांवर अत्याचार करतात तर पुरुष म्हणून वाढल्यामुळे स्त्रियांकडून होणाऱ्या जाचक वागणुकीवर पुरुष मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. यातूनच आत्महत्या, डिप्रेशन वगैरे सारख्या गोष्टी समोर येतात. समाजाने आपली मुले वाढवताना त्यांच्यावरती जेंडर लेबल चिटकवणे योग्य होणार नाही. त्यांनी मुलांना मुक्तपणे वाढू दिले पाहिजे. तेव्हाच आपण पुरुषसत्ताक समाजापासून स्त्री पुरुष समानतेचे कडे वाटचाल करू शकेन असे वाटते.
    लेखात आपण सर्वच मुद्द्यावर प्रकाश टाकलेला आहे.

    ReplyDelete
  5. उत्तम मांडणी, सुंदर अभ्यासपूर्ण लेख 👍

    ReplyDelete
  6. लिंग समभाव म्हणजे काय हे हा लेख वाचल्यावर आणि त्रयस्थपणे विचार केल्यावर लक्षात येईल.
    आपण अत्यंत संतुलित लेखन केले आहे.

    ReplyDelete
  7. लेख वाचला. न्या. गांधी यांनी व्यक्त केलेले मत रास्तच आहे. पुरूषसत्ताक समाज व्यवस्थेत बऱ्याचदा पुरुषाच्या व्यक्तित्वाचा पैलू दुर्लक्षिला जातो. तूम्ही नेमकेपणाने हात घातला आहे. याची व्यापक चर्चा व्हायला हवी. 🙏

    ReplyDelete
  8. उत्तम मांडणी, खूपच सुंदर अशा शब्दात तुम्ही पुरूषाची सद्यस्थिती प्रस्तुत केली आहे ��

    ReplyDelete
  9. सुंदर अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  10. बऱ्याचशा गोष्टी योग्य आहेत!

    ReplyDelete