वाचकांच्या प्रातिक्रिया लिहण्यास आणि काम करण्यास प्रोत्साहन देतात. त्यातही असे अनुभवी वाचक मिळाले तर जबाबदारी अधिक वाढते.❤️
♥️*न्या.आर आर गांधी, जिल्हा न्यायाधीश, मुंबई* यांनी जैन जागृती मासिकात माझा *International men's day* बद्दल चा लेख वाचला आणि संपादक संजय चोरडिया सरांना *स्वहस्ताक्षरात* पोस्टाने पत्र पाठवून प्रतिक्रिया दिली...त्यातील शब्द महत्वाचे आहेत.
आपली साथ आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या..😊✌️
No comments:
Post a Comment