जग किती वाईट आहे किंवा लोक किती वाईट आहेत हे म्हणण्यापेक्षा मी किती चांगला आहे हे आपल्या आचरणातून दाखवून द्या 
5-10 % स्वार्थी लोक जगात असतात आणि राहणारच पण त्यामुळे 90% लोक जे चांगले आहेत त्यांनाही वाईट म्हणून तुम्ही स्वतःचे आणि जगाचे नुकसान करून घेता
म्हणजे माझ्या आत्तापर्यतच्या आयुष्यवरून आणि भेटलेल्या लोकांवरून तरी माझे हेच मत बनले आहे
त्यामुळे सरळ झाडे आधी कापली जातात किंवा अतिप्रामाणिक माणसांचा आधी बळी जातो वगैरे सुविचार(कुविचार) मला साफ चुकीचे वाटतात
कबिरांचे शब्द आठवतात 
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।
सो जग असे आहे तसे आहे म्हणण्यापेक्षा स्वतःपासून बदलाला सुरवात करा
संकेत मुनोत
Creative Ideas, Myths and Facts, Experiences, interviews of Great People
AddThis code
Thursday, August 30, 2018
जग किती वाईट आहे किंवा लोक किती वाईट आहेत हे म्हणण्यापेक्षा मी किती चांगला आहे हे आपल्या आचरणातून दाखवून द्या
 Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
Subscribe to:
Post Comments (Atom)
 
No comments:
Post a Comment